जेवण नेहमीच लज्जतदार असला हवेय. जेवणात वापरला जाणारा मसालाही तेवढाच चविष्ट असायला हवा. कारण फक्त मसाल्यामुळे पदार्थाला आणि जेवणास लज्जतदारपणा प्राप्त होतो. जगभरात जेवण बनवण्यापासून ते खाण्यापर्यंत मसाले महत्त्वाची भूमिका पार पाडतात. पदार्थ बनवण्याच्या पध्दती जरी वेगळ्या असल्या तरी त्यात लागणारा मसाला हा त्या पदार्थात आविष्कार घडवतो. प्रत्येक मसाल्याची एक वेगळी चव आणि सुगंध असतो, आणि त्यापासून बनवलेला पदार्थ केव्हातरी अगदीच चांगल्या बनतो तर केव्हा कोलमडून पडतो. आपण रोजच्या जेवणात कितीतरी नानविध प्रकारचे मसाले वापरतो त्यामध्ये जिरे, काळी मिरी, हळद आणि धणे सहजीकच असतात.
मसाले शारीरीक आरोग्यास आवश्यक असतात. मसाले हे एक जिन्नसांचे भांडार आहे ज्यामुळे घरचे जेवण सगळ्यात पौष्टिक, सकस आहार म्हणून संपुर्ण जगभरात जेवणात वापरले जातात.
पौष्टिक मसाल्यांमध्ये वापरले जाणारे जिन्नस कुठून खरेदी केले जातात? आणि जिन्नसांचा दर्जाही ओळखने तितिकेच महत्त्वाचे असते. जय महराष्ट्र मसाले गेल्या ६८ वर्षांपासून मसाल्यांच्या पारंपरिक व्यवसायात सक्रीय आहेत. भरपुर वर्षांचा अनुभव आणि लालबागमधील घरगुती मसाल्यांसाठी नावाजलेले दुकान म्हणजे जय महाराष्ट्र मसाले. चमचमीत असो वा साधारण भाजी किंवा मांसाहारी सर्वचं पदार्थ बनतील एकदम झक्कास. तुमचे जेवण कोणत्याही संस्कृतीमधील असो विविध प्रकारचे जय महाराष्ट्र मसाले त्या पदार्थांना नक्कीच चविष्टता बहाल करतात. हेच ध्येय जय महाराष्ट्र मसाल्यांचे!
मसाल्यांच्या खरेदीपासून ते मसाले व्यवस्थित कुटून पर्यंत त्यापुढे पॅकिंगपासून ते ग्राहकांपर्यंत पोहचवण्यात सर्व काळजी घेतली जाते. जबरदस्त श्रेणीच्या खमंग मसाल्यांसाठी फक्त जय महाराष्ट्र मसाले.